Secure your future with Bhadrakali Jewellers’ premier gold savings schemes and advance booking plans. Enjoy special bonus payouts, guaranteed price locking, and maximum return on your investments.
सोन्याच्या वाढत्या दरावर मात करा आणि भद्रकाली Nx ज्वेलर्सच्या विश्वासाने आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुवर्णमय करा.
भद्रकाली Nx ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यास मदत करणारी सुरक्षित, सुविचारित आणि नियोजित सुवर्ण योजना.
दरमहा सोने बुक करा आणि मुदतपूर्तीनंतर सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) तब्बल ४०% सूट मिळवा!
आपले सोने-चांदी जमा करून कालांतराने त्यावर खात्रीशीर परतावा मिळवण्याचा सुरक्षित आणि स्मार्ट मार्ग.